आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

आयआयटी मुंबई तील परीक्षा आता तणावमुक्त

आय आयटी मुंबईत शिक्षण घेत असलेल्या एखादा विद्यार्थी अथवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला करोणाचा ससंग झाला आणि त्यातच परीक्षा हुकली तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना परीक्षा तणाव मुक्त होणार आहे.तअसेल त्यामुळेच होणार आहेत आयआयटी मुंबई च पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने सुरू असून या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय नुकत्याच झालेल्या सिनेट च्या बैठक घेण्यात आला आल्याची माहिती देण्यात आली. सध्या आमच्या संकुलात तीन हजार विद्यार्थी, संशोधक आहेतः मात्र बाहेरील परिस्थिती पाहून लक्षात घेऊन सोमवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षा काळात कोणत्याही विद्यार्थ्याला तणावाखाली परीक्षा देण्याची वेळ येऊ नये असा आमचा प्रयत्न असल्याचे आयआयटीचे मुंबईचे संचालक सुभाशीष चौधरी यांनी सांगितले .

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!