आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

जालना येथे बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने गरीब आणि गरजू लोकांना ब्लॅंकेट साड्या,

कपडे सनेटाईझर याच बरोबर साबण तेल बिस्किट यासह इतर दैनंदिन वापराच्या वस्तूंचे आज वाटप करण्यात आले, शहरातील रेल्वेस्थानक परिसरात भिक्षुक, तसेच निराधार 100 गरजूंना पोलीस आणि संघाच्या वतीने मदत करून त्यांना कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले, दरम्यान संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील अशा अनेक निराधारांना यापुढे मदत करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले.

 

 

जयवंत एस परुळेकर प्रतिनिधी

 

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!