आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

कोविड काळात वार्ता कन करणाऱ्या पत्रकारांना करोणा वॉरिअर म्हणून मान्यता देण्याबाबत आपचे धनंजय शिंदे यांनी केली.

कोविड काळात वार्ता कन करणाऱ्या पत्रकारांना कोरोना वॉरियर् म्हणून मान्यता देणे बाबत धनंजय शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये आप धनंजय शिंदे यांनी राज्यात करोणामुळे उद्भवल्या परिस्थितीत चांगल्या पद्धतीने हाताळल्या मुळे, आपले व मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन. करोना विरोधात लढणाऱ्या सर्व डॉक्टर परिचारिका कर्मचारी यांचे खूप धन्यवाद. करुणा काळात आप पक्षातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. गावपातळीपासून ते शहर पातळीपर्यंत सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. या लढाईत राज्यातील पत्रकारांचे योगदान खूप मोठे आहे. या भयावह पत्रकार तळहातावर शिर घेऊन पत्रकार व कॅमेरमान सत्य माडण्याच्या प्रयत्न करत आहेत. दुर्देवाने आपले काम करताना अनेक पत्रकारांच्या दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक पत्रकार औषध उपचार घेत आहेत. करोना मुळे त्यांच्या घरच्यांनाही करोना झाला आहे. आपण संवेदन शील आहेत. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपणास विनंती करतो की राज्यातील सर्व पत्रकारांना करोणा वॉरियर्स म्हणून दर्जा द्यावा ही विनंती. जेणेकरून ही लढाई निर्भयपणे लढून राज्याला लढाईत मदत करतील. आप राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये उल्लेख केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!