महाराष्ट्र
वालसावंगी येथे बचत गट संयुक्त रांगोळी प्रशिक्षण

वालसावंगी:- प्रतिनिधी
भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील बचत गटाच्या महिलांकडून ग्रामपंचायत येथे रांगोळी माहिती प्रशिक्षण घेण्यात आले असून सरपंच सौंदरबाई गवळी , ग्रामविकास अधिकारी सुनिल पडोळ, यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आला असून गावातील व बचत गटाच्या माध्यमातून गावात येत असलेल्या योजना या संदर्भात बचत गटाच्या माध्यमातून येणारे शेतीपुरक माहिती तसेच अनेक होतकरू महिलांसाठी नोकरीत आरक्षण तसेच येणारी तरूण मुलांच्या भव्यतव्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध फायदे असे सरव्यवस्थापक श्रीमती वंदना देशपांडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात मार्गदर्शन केले. यावेळी प्रविण जोगदंड , सिमा खंदारे , रूपाली सिरसाठ , आश्विनी आहेर, ज्योती लोखंडे , आदी उपस्थित होते.
0
0
0
0
3
0