आपला जिल्हाब्रेकिंग

मुंबई विद्यापीठचां फुलपाखरू उद्यान प्रकल्प

घाणेरी जास्वंद मोगरा कान्हेर लिंबू , अबोली कृष्णकमळ प्रिंट इमेज थोरा अर्जुन आणि अशा विविध स्वरूपाची लागवड आज मुंबई मरीन ड्राईव्ह मध्ये करण्यात आली तर या दोन्ही परिसरात सुमारे एक हजार रोपांची लागवड करत फुलपाखरू उद्याने तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. मरीन ड्राईव्ह येथील चार हजार चौरस फूट आणि पाच हजार चौरस फूट जागेवर एक ते दीड महिन्याच्या कालावधीत उद्याने तयार होतील कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या हस्ते लागवड करण्यात आली. मरीन ड्राईव्ह कॅम्पसमध्ये कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते रोपांची लागवड केली

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!