आपला जिल्हा

दुरुस्तीचे मुंबई , सदर ६ मुंबई महानगरपालिकेच्या ‘ जी दक्षिण विभागांतर्गत असणाऱ्या वरळी परिसरातील सासमिरा मार्गालगत पालिकेचा दवाखाना व आरोग्य केंद्र आहे .

येथे असलेली इमारत ३० वर्ष जुनी असून संरचनात्मक परिक्षणादरम्यान सदर इमारतीची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आता या इमारतीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात येत आहे . या कारणास्तव इमारतीत असलेला दवाखाना व आरोग्य केंद्र साधारणपणे महिन्यांच्या कालावधीसाठी स्थलांतरित करण्यात येत आहे . दवाखाना हा वरळी लेबर कॅम्पमधील मनपा शाळेत , तर आरोग्य केंद्र हे वरळी बी . डी . डी . चाळ क्रमांक १२१ च्या समोर असणाऱ्या ऑरस चेंबरमध्ये स्थलांतरित करण्यात येत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे . महानगरपालिका क्षेत्रात १८६ दवाखाने असून २११ आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत . यातील एक दवाखाना व १ आरोग्य केंद्र हे वरळी परिसरातील ऍनी बेझंट

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!