आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

हरवलेली मुलगी

काल दिनांक १० जुन २०२१ रात्री १२ वाजल्यापासून आपल्या सुंदर भाई शेट्टी चाळ, पाटील वाडी पंप हाऊस अंधेरी पूर्व मधील कुमारी शिवानी श्रीराम खंडु वय वर्ष अंदाजे १६ ही घरातुन बाहेर निघाली.
अद्याप ही मुलगी घरी परतली नाही.
दिलेल्या फोटोमधील मुलगी निदर्शनास आल्यास खालील नंबर वर संपर्क साधणे.

मेघवाडी पोलीस स्टेशन:- 02228210860

आपला विश्वासू,
श्री शिवाजी खैरनार- ९६६४४४३१८१
जनता जागृती मंच रजी जोगेश्वरी पूर्व
(पोलीस मित्र)

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!