आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त म्हाडा कॉलनी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते

शिबिराचे आयोजन लोकमान्य टिळक रुग्णालय यांच्या सहकार्याने करण्यात आले तसेच चेंबूर विभागातील काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून रक्तदान करण्यास सहकार्य केले
बिहार जल सेना चे आयोजन मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा माननीय माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!