आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

पालकांना बाधा झाल्यास विशेष रजा

मुंबई केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे पालक व कुटुंबातील अवलंबून असलेले सदस्य हे संसर्ग पॉझिटिव आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला पंधरा दिवसाचे विशेष गरजा मिळू शकणार आहे कार्मिक मंत्रालयाने याबाबतचा आदेश जारी केला आहे
जर कुटुंबातील सदस्य किंवा आई-वडील त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ असेल आणि मी 15 दिवसाची एस सी एल संपुष्टात आली तर अशा परिस्थितीत त्या नातेवाईकाला रुग्णालयातून घरी सोडेपर्यंत देय असलेली अन्य कोणतीही संबंधित कर्मचाऱ्याला मिळू शकेल असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!