आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

हिंद माता पुन्हा पाण्यात

मुंबई हिंद माता येथील जमा होणारे पाणी कै प्रमोद महाजन उद्यान सेंट जेवियर मैदानातील टाक्यांमध्ये जमा केली जाईल ग हे पाणी उपसा करून समुद्रात सोडली जाईल त्यासाठी अनुक्रमे 15000 आणि 12 हजार घनमीटर टाक्‍या तयार केल्या आहेत दादर च्या दोन्ही टाक्यांमध्ये जमा होणाऱ्या पाण्याचा उपसा करण्यासाठी तीन हजार लिटर क्षमता असलेले दा पंप बसवण्यात येणार आहेत ही योजना पूर्ण न झाल्याने हिंद माता पुण्या पाण्याखाली गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!