आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

आज सुहासिनी मुळगावकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या मनमोकळे या पुस्तकातील संग्रही जपलेला उतारा ..

“रंगाच्या पेटीत तयार गुलाबी रंग नसतो. काही रंगांचे मिश्रण करून चित्रकाराला तो निर्माण करावा लागतो. आयुष्यातला गुलाबी रंगही ही असाच मिळवावा लागतो. एका जिद्दीन त्याच सातत्यानं रक्षण करावं लागत आणि एका श्रद्धेनं तो जपावा लागतो. गुलाबी रंग प्रेमाचा आहे अनुरागाचा आहे.प्रीतीचा आहे
जगावर प्रेम करणाऱ्या माणसाच्या मनाचं प्रतिक आहे हेवेदावे रहीत अशा सुंदर मनाच प्रतिक आहे .चैतन्य निर्मिती उल्हास यांच प्रतीक माणसाच्या आनंदमय
अस्तित्वांच एक देखण प्रतीक,,

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!