आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

विद्यार्थी व गरजु नोकरदारांना इंटरनेट सेवा उपलब्ध

विरार। प्रतिनिधीःकोरोना महामारीत आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे ज्यांना इंटरनेट सेवा घेणे परवडत नाही…
तसेच चक्रीवादळामुळे ज्यांची इंटरनेट सेवा खंडित झाली असेल.अशा विद्यार्थ्यांसाठी व ज्यांना परिक्षा देणे अवघड आहे, अशा विद्यार्थ्यांनी…..

ज्यांचे work from home असेल आणि इंटरनेट सेवा चालू नसेल अशा नोकरदारांसाठी,वि वा कॅालेज विरार येथे अत्यावश्यक इंटरनेट सेवा सुरू केलेली आहे.

विद्यार्थी तसेच नोकरदारांनी ह्या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा.या आधी रिक्षा चालकांसाठी महाराष्ट्र शासनाचे आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठीचे नोंदणी ही वि वा काॅलेज मधे करून देण्यात आली.तरी गरजुनी लाभ घ्यावा,असे आवाहन श्री अजिवजी पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!