आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

आम आदमी पक्षाची नवीन राज्य सोशल मीडिया टीम जाहीर

आम आदमी पक्षातर्फे आज महाराष्ट्रासाठी नवीन सोशल मीडिया टीम जाहीर करण्यात आली. यावेळी आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे म्हणाले की, “राज्यातील प्रत्येक गांव, प्रभाग / वॉर्ड पातळीवर आम आदमी पक्षाचे विकासाचे दिल्ली मॉडेल पोहचवणे आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज यासारख्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडून राजकीय परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आणणे या उद्देशाने सोशल मीडिया टीम काम करेल.”

सोशल मीडिया टीम अशी आहे-

महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया समन्वयक (State Social Media Coordinator)- डॉ अभिजीत मोरे
विदर्भ विभाग-
गीता कुहीकर
अमित बडवाइक
रविंद्र सावळेकर

मराठवाडा विभाग-
योगेश गुल्लापेल्ली
गौरव भार्गव
हरी गोटेकर

उत्तर महाराष्ट्र विभाग-
नितीन शुक्ला
योगेश वाघ
संतोष नवलाखे
स्वप्नील घिया

पश्चिम महाराष्ट्र विभाग-
नसीर मंगलगिरी
मनोज उंडे
श्रीधर हिरेमठ

पुणे विभाग –
दत्तात्रय कदम
अभिजित परदेशी
संदीप घाडगे
सर्फराज मुल्ला

मुंबई विभाग –
दीपक दुबे
महेश दोषी
रूपक तिवारी
सेल्विन रोझारियो

कळावे,
कनिष्क जाधव,
राज्य प्रवक्ते,
आम आदमी पक्ष – महाराष्ट्र
94040 00299

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!