आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मानखुर्द एक हजार कुपोषित बालकांना काँग्रेस दत्तक घेणार )

बेस्ट व्या मुंबई , 2 ) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ५० वाढदिवसानिमित्ताने मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील झोपडपट्ट्यांतील एक हजार कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांना सुदृढ करण्यासाठी पौष्टिक आहार देण्याची जबाबदारी काँग्रेस घेणार आहे . या मोहिमेची सुरुवात शनिवारी , १ ९ जून रोजी मुंबई काँग्रेस कार्यालय येथे केली जाणार आहे . शनिवारपासून प्रारंभ रक्तदान शिबिरातून एक प्रवाशाला या कार्यक्रमाला काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच.के.पाटील उपस्थित हजार बाटल्यांचे संकलन राहणार आहेत . मुंबई काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.या शनिवारी रक्तदान शिविर आयोजित मोहिमेंतर्गत मुंबईतल्या झोपडपट्ट्यातील एक हजार कुपोषित बालकांना केले जाणार आहे .कोविडच्या काळात सुदृट्ट करण्यासाठी काँग्रेसने निर्धार केला आहे . या मुलांना पौष्टिक रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे . आहार देण्याची व औषधोपचाराची जबाबदारी काँग्रेस घेणार त्यामुळे काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर बेस्टच्या आहे . याचा प्रारंभ शनिवापासून केला जाणार आहे . मुंबई आयोजित करून रक्तदान केले जाणार पत्राद्वारे काँग्रेसचे मुख्य कार्यालय येथे दुपारी ३ वाजता होणाऱ्या आहे . कुलाबा , धारावी , मालाड , वर्सवा कार्यक्रमात ५० कुपोषित बालकांचे पालक उपस्थित राहणार आहेत . या विभागात शिबिर होणार आहे .

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!