आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

दिंडोशी मोफत लसीकरण ९००जणांनी घेतला लाभ मुंबई,(वा.) शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिंडोशी विधानसभा क्षेत्रात कोविडचे नियम पाळून आरोग्य सेवेचे कार्यक्रम सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेचे जास्तीत जास्त लसीकरण व्हावे असे आवाहन केले होते त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना शाखा क्र.४४ च्या वतीने मोफत लसीकरण उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचा लाभ आतापर्यंत ८०० ते ९०० नागरिकांनी घेतला आहे. कार्यक्रमाचे आयोजन शाखा प्रमुख सुभाष धानुका यांनी केले.

याप्रसंगी विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे, विभाग संघटक मनाली चौकीदार, विधानसभा संघटक प्रशांत कदम, संतोष धनावडे, उपविभाग प्रमुख प्रदीप ठाकूर शाखा संघटक निशा कांबळी, संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर सुनील अग्रवाल आदी उपस्थित होते.

तबस्सूम

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!