आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

मुंबई , ( वा . ) साकीनाका परेरावाडी येथील समता विद्या मंदिर शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत समता विद्या मंदिर शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे . सन २०२० २०२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता आठवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृती परीक्षेत समता विद्या मंदिरातील या पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे . राधिका मधुकर रणपिसे , साक्षी निंबा पाटील , कोमल शंकर जवळ , मयुरी राजेश लाड , निखिल हरिश्चंद्र मिरगुले नेत्रदिपक यश संपादन केले आहे . त्यामुळे संस्थेचे संचालक , कार्याध्यक्ष राजेश सुभेदार , मुख्याध्यापक सुदाम वाघमारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका भारती पोवळे यांचे अभिनंदन केले आहे .

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!