आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

महाड श्रमदान मोहीम

भटकंती महाराष्ट्राची ( प्रोजेक्ट एस आर )
आणि
जनता जागृती मंच – मुंबई

या संस्थांच्या नियोजनातून शनिवार – रविवार ( ३१ जुलै आणि ०१ ऑगस्ट ) रोजी महापुराच्या संकटात सापडलेल्या महाड शहरात श्रमदान मोहिमेसाठी जात आहोत.

• जाणार – ३० जुलै २०२१ सांय ०८ वा.
• येणार – ०१ ऑगस्ट २०२१ सांय ०९ वा.

• प्रवास , जेवण , नाष्टा संस्थेतर्फे दिला जाईल.

•सढळ हस्ते आर्थिक मदत करणाऱ्यांचे स्वागत.

आपल्यापैकी कोणी इच्छित असल्यास कळवावे

संपर्क –
सत्या – 9969291951
नितीन – 9594207441
विजया – 8850406149
प्राची – 9322169690

प्रदीप गणपत कांबळे यांना सुपरफास्ट 24 न्यूज कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!