आपला जिल्हादेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र
चेंबूरमध्ये वकील कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई चेंबूर सिद्धार्थ कॉलनी येथे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते वकील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. अँड राज कांबळे यांच्या पुढाकारातून नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या या कार्यालयातून समाज उपयोगी कार्य घडेल असे यावेळी मलिक म्हणाले. यावेळी अँड कांबळे यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते.