आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

रंगकर्मीं आंदोलन महाराष्ट्र

रंगदेवता आणि महाराष्ट्रातील तमाम रसिकांना विनम्र अभिवादन करुन ९ऑगस्ट क्रांतीदिनी सादर करीत आहोत “जागर रंगकर्मींंचा.”

हा जागर आहे आमच्या कलेचा!
हा जागर आहे आमच्या स्वाभिमानाचा!
हा जागर आहे आमच्या एकजुटीचा!
हा जागर आहे आमच्या अस्तित्वाचा !
हा जागर आहे आमचे दुःख , आमच्या भावनांना वाट करुन देण्यासाठीचा !
हा जागर आहे कुटुंबाप्रती असलेल्या आमच्या कर्तव्यासाठीचा !
हा जागर आहे आमच्या मागण्यांचा !
हा जागर आहे मायबाप सरकारने आमच्याकडे ल‌क्ष देण्यासाठीचा !
हा जागर आहे
लाखोंच्या संख्येने असलेल्या रंगकर्मींच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठीचा!

आमचा जागर कोणताही पक्ष, संस्था आणि संघटना विरोधात नाही!
आमचा एकच पक्ष रंगकर्मीं!
आमचं एकच लक्ष लाखो रंगकर्मीं!

 

प्रतिनिधी . मानसी प्रमोद सरवणकर

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!