आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय
पाच कोटीहून अधिक लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ
मुंबई राज्य शासनाच्यावतीने गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आज पर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. आतापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 5 कोटी 51 लाख 69 हजार 292 छाया यांचे वितरण करण्यात आले आहे. 15 एप्रिल ते 7 ऑगस्ट या काळात 1 कोटी 72 लाख 32 हजार 695 मोफत हा यांचे वितरण करण्यात आले आहे.
जुलै महिन्यात मुळे बाधित झालेल्या नागरिकांना तात्काळ दिलासा देण्यासाठी विशेष धोरण अवलंबून पूरग्रस्त भागात मोफत 92017 शिवभोजन थाळी वाटप करण्यात आले