आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

पोद्दार कॉलेजची जुही आशिष बु-हाडे बारावी वाणिज्य शाखेतून ८६.१७ टक्क्यांनी उत्तीर्ण.

एलआयसी चे कर्मचारी विकास अधिकारी श्री. आशिष बु-हाडे. यांची ती कन्या आहे. तिची एम. बी.ए. करून पुढील करियर करण्याची इच्छा आहे. तिच्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. शुभेच्छा व अभिनंदन च्या तिच्यावर वर्षाव होत आहे.

 

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!