आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

गणेशोत्सव मंडळांना द्यावे लागणार हमीपत्र

मुंबई मुंबईत यंदा हे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान मुंबई महापालिकेने केले आहेत गणेशोत्सवासाठी सण २०२० ची नियमावली लागू राहणार असल्याचे गणेशोत्सव समितीच्या बैठकीत पालिकेने स्पष्ट केले आहे त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करण्याचे हमीपत्र गणेशोत्सव मंडळांना द्यावे लागणार आहे.
कोरोनामुळे सुरक्षित अंतर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे मंडपात मावळणारा प्रत्येक कार्यकर्ता व भक्तांना मास्क लावणे बंधनकारक असेल. मंडपात एकावेळी पाच पेक्षा जास्त कार्यकर्ता असणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आव्हान पालिकेतर्फे करण्यात आले आहे. गणेश मूर्तीचे आगमन आणि विसर्जन आला मूर्तीबरोबर मंडळाचे १० पेक्षा अधिक कार्यकर्ता नसावेत मिरवणूक टाळणे आधी या अटींचा समावेश करण्यात आला आहे.

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!