आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

बायकोने बांधले नवऱ्याचे मंदिर

हैदराबाद पती म्हणजे परमेश्वर असे म्हटले जाते. कितीतरी महिला तसे मानतातही. पण एका महिलेने तर फक्त पतीला परमेश्वर मानलेच नाही तर त्याचे मंदिर बांधून दररोज घ्या पती परमेश्वर ला पूजतेही. आंध्रप्रदेश मध्ये एका बायकोने आपल्या नवऱ्याचे मंदिर बांधले आहे. ती दररोज या मंदिरात त्याची पूजा करते.
आंध्रप्रदेश च्या पोडीली मंदिर मधील निम्मा वरम गावातील अंकी आणि पद्मावती रेडी हे दाम्पत्य गुण्यागोविंदाने नांदत होते. त्यांच्या सुखी संसार होता. पण चार वर्षापूर्वी अंकी आणि आपल्या पद्धतीने पद्मावतीची सात अर्ध्यावरच सोडली. ते तिच्या आयुष्यातील कायमचे निघून गेले. एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला नवऱ्याच्या जाण्याने पद्मावती यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली प्रत्येक क्षणाला त्यांचीच आठवण येत होती त्यांची कमी जाणवत होती आपला नवरा आता आपल्या सोबत नाही या जगात कोण तो कायमचा निघून गेला आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता ते स्वीकारायला त्या तयारच नव्हत्या.

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!