आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

अम्बिका योग आश्रमातर्फे योग वर्ग

वसई. श्री अम्बिका योगश्रमाच्या नालासोपारा शाखेमार्फत योगाचे मोफत वर्ग सुरू स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरू करण्यात आले आहेत. आरटीओ गेम निकम गुरुजी यांच्या प्रेरणेतून नालासोपारा पश्चिमेकडील बहुजन विकास आघाडी कार्यालय, श्री प्रस्था येथे हे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सकाळी ७ ते ९ या वेळेत एकूण १३ रविवार हे वर्ग भरणार असून त्यात सहभागी होण्यासाठी वसंत दिवेकर- ९३२६४७५००५ किंवा नीलिमा बावकर- ९८३४३७३५४९ त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!