ब्रेकिंग

रंगकर्मीं आंदोलनातील रंगकर्मींना १ सप्टेंबर पासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते,

सरकारच्या या आश्वासना वर रंगकर्मींनी विश्वास ठेवून, मंत्री महोदयांनी दिलेले आश्वासन पाळावे, आणि नाटक व सिनेमाचा पडदा १ सप्टेंबरलाच उघडावा यासाठी *महाराष्ट्रातील  नाट्यगृह आणि चित्रपट गृहांसमोर दिनांक ३० ऑगस्ट २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत शिवाजी मंदिर आणि  प्लाझा सिनेमा येथे श्री. नटराजाची महाआरती  करण्यात आली
सदर आरतीला सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर. प्रदिप पटवर्धन, विजय गोखले,  जनाद॔न सोनवडेकर, विजय राणे.  अभिनेत्री मेघना घाडगे. शीतल माने, अमिता कदम, सचिन पाताडे, हरी पाटणकर,  यश सुर्वे, उमेश ठाकूर, गोटया सावंत, विनय गिरकर. सुरेश डाळे. सविता बोरवणकर हास्य सम्राट प्रभाकर मोरे आणि सर्व रंगकर्मीं ह्यांच्या  सहकार्याने  हि नटराज्याची  महाआरती यशस्वी झाली .

 

 

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!