ब्रेकिंग

एलआयसी शाखा क्रमांक 919 मध्ये एल आय सी चा 65 वा वर्धापन दिन संपन्न

Lic शाखा क्र 919 मध्ये 65th वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. शाखेचे वरिष्ठ शाखा प्रबंधक श्री सुभाष माधवराव पगारे साहेब, शाखा प्रबंधक श्री रविंद्र वर्तक साहेब तसेच इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होता. covid-19 साथीच्या आव्हानात्मक काळातही एलआयसी रिथर राहिली आहे. आणि आमच्या आदरणीय पॉलिसी धारकांना त्रास मुक्त सेवा करण्यास सक्षम आहे. या वर्धापन दिनानिमित्त आम्ही आमच्या पॉलिसीधारक यांनी आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो. असे शाखा प्रबंधक सुभाष पगारे म्हणाले

 

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!