ब्रेकिंग

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती व महानगरपालिका आपत्कालीन

व्यवस्थापन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाच्या कार्यकर्ते यांच्या साठी काल दिनांक ४ सप्टेंबर व ५ सप्टेंबर रोजी मुंबई मध्ये ३ ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थापण शिबिर आयोजित केले होते आपण सन्मानीय पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले त्याबद्दल आपणा सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक हार्दिक आभार.

आपले विश्वासू
गिरीश वालावलकर- प्रमुख कार्यवाह
शिवाजी खैरनार – सहकार्यवाहक
ओंकार सांवत – सहकार्यवाहक
प्रदिप पांडे – कार्यकारी सदस्य
बाळा लाड – कार्यकारी सदस्य
भुषण मडव – कार्यकारी सदस्य
संतोष सावंत – कार्यकारी सदस्य
अमित कोकाटे – कार्यकारी सदस्य
निखिल गवांड- कार्यकारी सदस्य
पौर्णिमा भोमे – सदस्य
अजय कुडतडकर- सदस्य
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समनव्य समिती, मुंबई.

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!