ब्रेकिंग

चेंबूर खड्डेमुक्त करा

भाजपचा पालिका कार्यालयावर मोर्चा

मुंबई चेंबूर खड्डेमुक्त करा पाचशे फूट सदनिकांचा मालमत्ता कर माफ करा. अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई द्या या मागण्यांचा व इतर मूलभूत हक्कांच्या मागणीसाठी भाजपा चेंबूर मंडळाचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या पुढाकाराने चेंबुर एम पश्चिम पालिका विभाग कार्यालयांवर शांतता मोर्चा काढला.
या मोर्चाचे नेतृत्व भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्ष व नगरसेविका आशा मराठे प्रभाग समिती अध्यक्ष महादेव शिवगण नगरसेवक सुषमा सावंत राजेश बोर्ड अध्यक्ष अनिकेत चव्हाण राजेश ठाकूर चेतन मौसम मुकुंद निकम शशिकला पांचाळ हॅलो आणि शुष्मा मराठे आदींनी केले यावेळी नगरसेविका आशा मराठे यांनी पालिकेतील सत्ताधार्यांना मुंबईकरांच्या या समस्यांवर उपाययोजना केल्या नाहीत तर मुंबईतील रस्त्यांवर उतरून मुंबईचा चक्काजाम केला जाईल असा इशारा दिला

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!