ब्रेकिंग

भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा “ब्लू टायगर” मध्ये प्रवेश

मुंबई पालिका निवडणुकी पूर्वज घाटकोपर मधून भाजपा पक्षातील वाहतूक विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवार दोन सप्टेंबर रोजी पाटीदार हॉल सभागृहात ऑल इंडिया ब्लू टायगर मध्ये जाहिर पक्षप्रवेश केला. भाजपच्या न शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस अतिक खान यांना ऑल इंडिया ब्ल्यू टायगरच्या राष्ट्रीय वाहतूक सेनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास रुपवते यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी नगरसेवक नामदेव उबाळे राष्ट्रीय प्रवक्ते मंगेश पगारे विनोद मिश्रा बाळराजे शेळके रमा अहिरे राजू खरात रत्नाकर पाटोळे अशोक निकाळजे आदी उपस्थित होते. यावेळी निष्ठेने जबाबदारी पार पाडणे अशी गवाई अति खान यांनी यावेळी दिले

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!