ब्रेकिंग

समृद्धी योजनेतील लाभार्थ्यांना पासबुक

मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मदिन निमित्त दहिसर येथे स्वामी विवेकानंद हायस्कूल रंगनाथ गोपाळ शेट्टी आणि मनीषा चौधरी यांच्या हस्ते पासबुक वितरण करण्यात आले. यावेळी जागतिक विक्रम रक्तदाता केलेले डाग अधीक्षक दळवी यांचा सत्कार करण्यात आला लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!