ब्रेकिंग

सीटीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर

मुंबई केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीटीईटी परीक्षेचे आयोजन संगणकीकृत पद्धतीने 16 डिसेंबर 2021 ते 13 जानेवारी 2020 पर्यंत केले जाणार आहे संपूर्ण देशभरात 20 भाषांमध्येही परीक्षा आयोजित केली जाणार आहेत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 सप्टेंबर 2021 पासून सुरू होणार आहे.

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!