ब्रेकिंग

⚜️ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ⚜️

संस्था बांधणी आणि नेतृत्व अध्ययन केंद्र, पुणे आयोजित,

📋 सर्वेक्षण : तंत्र, पद्धती आणि संधी📋

स्वयंसेवी संस्था सामाजिक परिवर्तनाला गती देणारं एक महत्त्वाचे माध्यम ! पण या परिवर्तनासाठी सामाजिक, गरजांचे नेमकेपणाने शोधन करणे आवश्यक आहे. त्यासाठीचे महत्त्वाचे साधन म्हणजे सर्वेक्षण ! कोणत्याही उद्दीष्टपूर्तीसाठी लाभार्थींच्या नेमक्या गरजा, वास्तव, आपली क्षमता माहीत असणे आणि जनमताबरोबर यांची योग्य सांगड घालणे, सर्वेक्षणाद्वारे शक्य होते. विशेषत: सी.एस.आर. प्रकल्पांना त्याचा खूप उपयोग होतो.

समाजजीवनाची उद्दिष्टे, परिस्थिती, निरीक्षणे, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, पर्यावरण, आरोग्य इत्यादी क्षेत्रातील, शहरी, ग्रामीण, आदिवासी भागातील समस्या, माहितीचे विश्लेषण, परिणाम, मूल्यमापन इत्यादी पैलूंचे नेमके आकलन व्हावे आणि तरुणांना या क्षेत्रातील उपलब्ध विविध संधी माहीत व्हाव्यात,याचसाठी आयोजित करीत आहे ही आगळ्यावेगळ्या पण महत्त्वपूर्ण विषयावरील दोन दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा !

🎯 यामध्ये आपण जाणून घेऊया,

🔹 स्वयंसेवी कार्याचा दृष्टिकोन
🔸 संकल्पना आणि बदल
🔹 सर्वेक्षणाची गरज, उपयुक्तता
🔸 माहितीची गरज, स्रोत
🔹 सर्वेक्षण : पद्धती-प्रकार आणि संधी
🔸 सर्वेक्षणाची अंमलबजावणी
🔹 माहिती संकलन आणि मांडणी
🔸 माहितीचे विश्लेषण आणि निष्कर्ष मांडणी

📆 दिवस :- दि..२३-२४ ऑक्टोबर २०२१

🕙 वेळ :- सकाळी १०:३० ते दु.०४:३०

💠 शुल्क :- रु.८००/- (प्रत्येकी)

📌 नावनोंदणी आणि शुल्क भरण्याची लिंक : https://iidl.org.in/stmo

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!