ब्रेकिंग

शिवनेरी संवाद मध्ये 11 ऑक्टोबर रोजी ठाणे शहरातील एक अग्रगण्य असलेल्या व कबड्डी खेळासाठी सातत्य पुर्ण प्रयत्न करणार्‍या मावळी मंडळ या संस्थेचे पदाधिकारी श्री मिलिंद यादव व श्री सुशांत पाटील सहभागी झाले होते.

तसेच महाराष्ट्र राज्याचे शिव छत्रपती पुरस्कार सन्मानित खेळाडू श्री संजय सुर्यवंशी हे सुध्दा सहभागी झाले होते.
या कबड्डी संवादाचे सूत्र संचालन कबड्डी खेळाचा इतिहास जाणणारे राष्ट्रीय खेळाडू श्री राणाप्रताप तिवारी यांनी केले .
सदर कार्यक्रमात मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. विष्णू तांडेल. उपाध्यक्ष श्री. देवीदास कदम, कबड्डी संवादचे प्रमुख श्री.प्रकाश भोसले, खजिनदार श्री. सचिन शिंदे. निलेश शिरोडकर. खोखो प्रशिक्षक श्री. धुरी सर, कबड्डी प्रशिक्षक श्री. गुरु मोरजकर सर. श्री. उदय पारकर. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. जनाद॔न सोनवडेकर उपस्थित होते.

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!