ब्रेकिंग

वंचितच्या वतीने कुर्ल्यात सदभावना शांतता मार्च संपन्न..!

वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुक्याच्या वतीने सदभावना शांतता मार्च कुर्ला सिंगल पासुन कुर्ला पुर्व रेल्वे स्टेशन पर्यंत शांतता मार्च काढण्यात आला दुकानदार तसेच नागरिकास वंचितच्या भुमिकेच पत्रक वाटप करुन नागरिकास अफवावर विश्वस ठेऊ नये आणि दंगल होणार नाही वंचित बहुजन आघाडी तुम्हच्या सोबत आहे अस अश्वासित केले या वेळे मुंबई उपाध्यक्ष कलाम खान,संतोष अबुलगे,तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर,संध्या पगारे,सचिन जाधव,शशिकांत मोरे,समिर जगताप,रवी रसाळ,छाया इंगळे,दिक्षा शोगोकार अनेक पदअधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होतो

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!