ब्रेकिंग

हरवलेली मुलगी सोशल मीडियामुळे व सुज्ञ नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुखरूप घरी परतली

हरवलेली मुलगी सोशल मीडियामुळे व सुज्ञ नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुखरूप घरी परतली
—————-///———///——-
आज दिनांक – ५ मे २०२२ रोजी सकाळी १३ वर्षीय मुलगी कुमारी सानीया चौधरी सायन वरुन हरवली होती हा मेसेज आपण सोशल मीडियावर सर्वत्र पाठवून शोधमोहीम सुरू केली.
सायन पोलीसांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले.
सदरची मुलगी सोशल मीडियामुळे व सुज्ञ नागरिकांच्या सहकार्यामुळे भेंडी बाजार जवळ दिसल्यावर त्यांनी त्वरित पोलीसांशी संपर्क साधला आणि सुखरूप घरी कुटुंबातील सदस्यांकडे सुपूर्त केले.

आपण सर्वांनी सोशल मीडियावर हा मेसेज सर्वत्र पाठवून शोधमोहीम सुरू ठेवली या बद्दल आपले चौधरी परिवाराकडून आभार मानतो.तसेच सायन पोलीस स्टेशनचे ही आभार मानले.

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे व मार्गदर्शनामुळे आतापर्यंत आपण हरवलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबवुन यशस्वीपणे २७३ हरवलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी यशस्वी झालो आहोत पुन्हा आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार…

आपला विश्वासू,
श्री शिवाजी खैरनार-९६६४४४३१८१ (पोलीस मित्र)
(सामाजिक कार्यकर्ता)
जनता जागृती मंच रजी जोगेश्वरी पूर्व

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!