पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आज जेलरोड नाशिकरोड
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आज जेलरोड नाशिकरोड तसेच जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी रमजान ईदच्या निमित्ताने तसेच कामगार दिन महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला,भारत देशात धार्मिक,जातीय आणि सामाजिक,माणुसकीचा सलोखा चांगला निर्माण व्हावा म्हणून यावेळी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते गणेशभाई उन्हवणे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे उपस्थित होते यावेळी अनेक जाती धर्माच्या लोकांनी सहभाग दिला यामध्ये हिन्दु,बौद्ध,शिख,ख्रिश्चन,अशा सर्व धर्मीय लोकांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सोबत सर्वांनी जेवण करून गळा भेटी घेण्यात आल्या जावेद शेख,बिलाल शेख, मोबीन खान, शाहरुख खान,रफिक टकारी,अबिद शेख,साराभाई वेळुंजकर,रवि पगारे,प्रशांत कर्डक,नवनाथ कातकाडे, विशाल गायधनी,गोविंद माने,आदी बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते