ब्रेकिंग

आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्ताने पीपल्स रिपब्लिकन पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने

आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्ताने पीपल्स रिपब्लिकन पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने आदरणीय राष्ट्रीय नेते आदरणीय प्रा.जोगेंद्रजी कवाडे व कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जेलरोड-नाशिकरोड येथे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष मा.शशिभाई उन्हवणे,जेष्ठ साहित्यिक मा.साराभाई वेळूंजकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले यावेळी गणेशभाई उन्हवणे यांनी पुढे सांगितले की शाहू महाराजांनी केलेले कार्य हे वंचित समाजासाठी तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणने गरजेचं असल्याने त्यामुळे शोषित समाजाला आरक्षण दिल्याशिवाय हा समाज प्रस्थापित समाजाच्या बरोबर येणार नाही म्हणून आरक्षणाचे जनक म्हणून शाहू महाराजांना जगात मान्यताप्राप्त मिळाली म्हणून ते शोषितांच्यासाठी खूप आदरणीय ठरले आहेत,त्यामुळेच रिपब्लिकन पार्टीच्या वतीने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आज अभिवादन करण्यात आले आहे,तसेच नाशिकमध्ये छत्रपति शाहू महाराजांचा पुतळा नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली व येणाऱ्या काळात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शाहू महाराजांचा भव्य पुतळा नाशिकरोड येथे लवकरात लवकर झाला पाहिजे अशी मागणी केली असून जर मागणी पूर्ण झाल्यास येत्या काळामध्ये मोठे आंदोलन करून असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे यावेळी जावेद शेख,बिलाल शेख,शाहरुख खान,आमिर खान,आबिद शेख,मुबिन खान,शादाब शेख,रफिक टकारी,नवनाथ कातकाडे,देविदास पवार,मुरली काळे,भारत कर्डक,प्रशांत माने,रमेश पाईकराव,गजानन मगर,सुनिता कर्डक,सुशीला जाधव,गयाबाई काळे अनिता कर्डक, आदी महिला बहुसंख्येने यावेळी उपस्थित होत्या.

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!