ब्रेकिंग

एक थी है और रहेगी या कार्यक्रमाचे आयोजन आप म्युझिक कंपनी यांनी केली आहे

आप म्युझिक कंपनी आयोजित डॉक्टर अपर्णा औसरकर नैनार. प्रस्तुत एक थी हैं और रहेगी या कार्यक्रमाचे आयोजन विलेपार्ले पूर्व. दीनानाथ नाट्यमंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात लतादीदीने गायलेले गाणी सादर करण्यात येणार आहे. अनेक रसिकांनी या कार्यक्रमात येऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. असे डॉक्टर अपर्णा यांनी कळवले आहे.

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!