ब्रेकिंग
धारावीला नवी ओळख देणारा धारावी महोत्सव सुरू झाला आहे
धारावीला नवी ओळख देणारा धारावी महोत्सव सुरू झाला आहे धारावीच्या पी एम जी पी कॉलनी जवळील मैदानात धारावी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध स्टॉल लहान-मोठे पाळण्यात सहज खाद्यपदार्थ चे ही स्टॉल लावण्यात आले आहे काही स्टॉल वर घरगुती साहित्य लहान मुलांसाठी खेळणी तर महिलांसाठी पारंपरिक नक्षीकाम केलेल्या कपड्यांच्या ही सामावेश आहे शिवसेना नेता वाशिम यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे या महोत्सवाची सांगता 22 मे रोजी होणार आहे