चेंबूर मध्ये स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा
चेंबूर मध्ये स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा
सरकारवर अवलंबून न राहण्याचे आवाहन
मुंबई संपूर्ण देशात सध्या महागाई आणि बेरोजगारीचा आगडोंब उसळलेला असताना त्यावरून सर्वांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सत्ताधारी काही लोकांना हाताशी धरून जाती धर्माच्या नावाखाली सामाजात तेवढे निर्माण करत आहेत अशा आरोपावरून चेंबूर मध्ये एका स्वयम रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बेरोजगार तरुण आणि तरुणी आणि मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
येथील कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून चेंबूरच्या लाल डोंगर भागात एकता महिला बचत गट आणि स्वामिनी महिला बचत गट तसेच नवजवान मित्र मंडळ यांच्या विमाने काल नोकरी व स्वयंरोजगार मोफत प्रशिक्षण मेळावा आयोजन करण्यात आला यावेळी नोकरी आणि स्वयं रोजगाराच्या शोधात असलेल्या असंख्य सुशिक्षित गुरुजींना उपस्थित राहून सविस्तर माहिती घेऊन नाव नोंदणी केली या कार्यक्रमात लाल डोंगर परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह स्थानिक रहिवाशांची आणि बेरोजगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.